महाराष्ट्र शासन राजपत्र, नाव, वय व धर्म बदल जाहिरातींचा विभाग अंतर्गत किती दिवसात जाहिरात प्रसिद्ध होईल?
महाराष्ट्र शासन राजपत्र. नाव,वय व धर्म बदल जाहिरातींचा विभाग अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्याकरिता किती शुल्क लागेल?
- शासन शुल्क खुला वर्ग - रु. ५२३.६०/-
- शासन शुल्क आरक्षित वर्ग (ई.मा.व. वगळून) - रु. २७३.६०/-
तात्काळ प्रसिद्धीस किती कालावधी लागेल?
- साधारण शासन राजपत्राच्या भागाची प्रसिद्धी दर सप्ताहास होत असल्याने तात्काळ प्रसिद्धी होत नाही.
महाराष्ट्र शासन राजपत्रात नावात बदलाबाबतची जाहिरात प्रसिद्धीकरिता कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
- ओळखीचा पुरावा (कोणताही एक)
- पॅन कार्ड
- पासपोर्ट
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- निवासी पत्त्याचा पुरावा (कोणताही एक)
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- वीज बिल
- वयाचा पुरावा (अल्पवयीनकरिता)
- जन्माचा दाखला
- कायदेशीर दस्तऐवज
- शपथपत्र (मधल्या नावात बदलाकरिता)
- विवाह प्रमाणपत्र (विवाहनंतरच्या नावात बदलाकरिता)
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
महाराष्ट्र शासन राजपत्रात जन्मतारीख बदलाबाबतची जाहिरात प्रसिद्धीकरिता कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
- ओळखीचा पुरावा (कोणताही एक)
- पॅन कार्ड
- पासपोर्ट
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- निवासी पत्त्याचा पुरावा (कोणताही एक)
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- वीज बिल
- वयाचा पुरावा (अल्पवयीनकरिता)
- जन्माचा दाखला
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
महाराष्ट्र शासन राजपत्रात धर्म बदलाबाबतची जाहिरात प्रसिद्धीकरिता कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
- ओळखीचा पुरावा (कोणताही एक)
- निवासी पत्त्याचा पुरावा (कोणताही एक)
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- वीज बिल
- कायदेशीर दस्तऐवज
- शपथपत्र
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
नवीन कार्यालयाकरिता नोंदणी क्रमांक कसा मिळतो व त्याची कार्यपद्धती काय आहे?
- शासकीय मुद्रण व लेखनसामग्री नियमपुस्तिका, 1982 मधील जोडपत्र क्र. 3 पहावे.