लेखन सामग्री भांडारे

शासकीय लेखनसामग्री भांडारे

संचालक, शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय हा विभाग मूलतः सेवा-नि-वाणिज्यिक विभाग असून हे राज्यातील शासकीय कार्यालयांना त्यांच्या नियंत्रणाखालील लेखनसामग्री आगारांमार्फत पुढील बाबी पुरविण्याची व्यवस्था करतील :-

1 लेखनसामग्री वस्तू 5 सायकली
2 आरेखन वस्तू 6 घड्याळे व गजराची घड्याळे
3 पोशाखाचे कापड 7 प्रतिलिपी यंत्रे
4 छत्र्या    

शासकीय लेखनसामग्री आगारे व त्यांच्याकडून ज्या जिल्ह्यांना सामग्री पुरवण्यात येते असे जिल्हे : -

लेखनसामग्री आगारांचे प्रभारी अधिकारी आणि त्यांच्याकडून लेखनसामग्री व इतर वस्तू ज्या जिल्ह्यांना पुरवण्यात येतात असे जिल्हे खाली दर्शविले आहेत :-

अ.क्र. लेखनसामग्री आगाराचा प्रभारी अधिकारी सामग्री पुरविले जाणारे जिल्हे.
1 सहायक संचालक, शासकीय लेखनसामग्री आगार, मुंबई - 400 004. 1) बृहन्मुंबई  2) मुंबई उपनगर,  3) रायगड,
4) ठाणे, 5) नाशिक,  6) धुळे,  7) नंदुरबार,
8) पालघर.
2 सहायक संचालक, शासकीय लेखनसामग्री आगार,  पुणे - 411 004. 1) पुणे  2) सोलापूर.
3 व्यवस्थापक, शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडार,  कोल्हापूर - 416 002. 1) कोल्हापूर  2) सातारा,  3) सांगली,
4) रत्नागिरी, 5) सिंधुदुर्ग.
4 सहायक संचालक, शासकीय लेखनसामग्री आगार, औरंगाबाद - 431 001. 1) औरंगाबाद   2) बीड  3) उस्मानाबाद
4) परभणी   5) नांदेड,  6) जालना  7) जळगांव
8) अहमदनगर  9) हिंगोली, 10) लातूर.
5 सहायक संचालक, शासकीय लेखनसामग्री आगार, नागपूर - 440 001. 1) नागपूर, 2) वर्धा 3) भंडारा 4) चंद्रपूर
5) अमरावती  6) अकोला 7) बुलढाणा
8) यवतमाळ 9) वाशिम 10) गोंदिया 
11)  गडचिरोली.       

शासकीय टंकलेखन यंत्र कर्मशाळा

अ.क्र. कर्मशाळा जिल्हे
1 शासकीय टंकलेखन यंत्र कर्मशाळा, मुंबई. 1) बृहन्मुंबई,  2) मुंबई उपनगर,  3) रायगड,
4) ठाणे,  5) पालघर.
2 शासकीय टंकलेखन यंत्र कर्मशाळा, नाशिक. 1) नाशिक,  2) जळगाव,  3) नंदूरबार,  4) धुळे
3 शासकीय टंकलेखन यंत्र कर्मशाळा, पुणे. 1) पुणे,  2) सोलापूर,  3) अहमदनगर.
4 शासकीय टंकलेखन यंत्र कर्मशाळा, कोल्हापूर. 1) कोल्हापूर,  2) सातारा, 3) सांगली,
4) रत्नागिरी,  5) सिंधुदुर्ग.
5 शासकीय टंकलेखनयंत्र कर्मशाळा, औरंगाबाद. 1) औरंगाबाद, 2) बीड,  3) उस्मानाबाद,
4) परभणी,  5) नांदेड, 6) जालना,  7) हिंगोली,       8) लातूर.
6 शासकीय टंकलेखन यंत्र कर्मशाळा, नागपूर. 1) नागपूर, 2) वर्धा,  3) गोंदिया,  4) गडचिरोली,
5) भंडारा,  6) चंद्रपूर.
7 शासकीय टंकलेखन यंत्र कर्मशाळा, अकोला. 1) अकोला,  2) बुलढाणा,  3) यवतमाळ,
4) अमरावती,   5) वाशिम.

भूमिका आणि जवाबदाऱ्या

  • महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत शासकीय मागणी अधिकाऱ्यांना लेखनसामग्रीचा पुरवठा करणे.
  • सार्वत्रिक लोकसभा व विधानसभा निवडणुकीकरिता सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना निवडणूक साहित्याचा पुरवठा करणे.

नेहमीचे प्रश्न

  • नवीन कार्यालयाकरिता नोंदणी क्रमांक कसा मिळतो व त्याची कार्यपध्द्ती काय आहे?
  • मुद्रण व लेखनसामग्री नियमपुस्तिका, 1982 मधील जोडपत्र क्र. 3 पहावे. (सोबत नमुना देण्यात आला आहे.)