शासकीय मुद्रणालये

अ.क्र. घटकाचे नाव कामाच्या मुख्य बाबी
1 शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई. (1) शासकीय राजपत्र, विधानसभा/परिषदविषयक कामकाज
व  अहवाल, शासन निर्णय तसेच पुस्तक स्वरूपातील मुद्रण
व सर्व प्रकारचे गोपनीय स्वरुपाचे मुद्रणविषयक काम.
(2) प्रसिद्धीविषयक साहित्य, सांस्कृतिक प्रकाशने, दैनंदिन्या,
दिनदर्शिका इत्यादीसारखी गुणवत्तापूर्ण कामे.
(3)रबरी शिक्के तयार करणे.
(4) अर्थसंकल्पीय अधिवेशनाची कामे.
(5) उच्च न्यायालय अपिले, विशेष नमुने व अहवाल यांचे मुद्रण.
2 येरवडा कारागृह मुद्रणालय, पुणे. (1) प्रमाण नमुने व पाकिटे यांचे मुद्रण करणे, त्यांचा साठा आणि
वितरण करणे.
(2) शासकीय राजपत्राच्या विभागीय पुरवणी मुद्रण करणे.
(3) विविध प्रकारच्या अहवालांचे मुद्रण करणे.
3 शासकीय फोटोझिंको मुद्रणालय, पुणे. (1) नकाशे काढणे व त्याचे आणि सर्वेक्षण पटाचे मुद्रण करणे.
(2) भित्तीपत्रके व तक्ते त्यांचे मुद्रण.
(3) दीर्घकाळ छपाई चालणारी पुस्तके व नमुने यांचे मुद्रण.
(4) चित्रठसे तयार करणे.
(5) विश्वकोशाचे मुद्रण.
4 शासकीय मुद्रणालय, नागपूर. (1) शासकीय राजपत्राच्या विभागीय पुरवण्या, विधानसभा/परिषदविषयक कामकाज व अहवाल यासारखे पुस्तक स्वरूपातील मुद्रण.
(2) पुस्तक स्वरूपातील आणि विशेष नमुन्यांचे मुद्रण.
(3) नकाशे व सर्वेक्षण पट यांचे मुद्रण.
5 मध्यवर्ती कारागृह मुद्रणालय, नागपूर. (1) प्रमाण नमुने आणि पाकिटे यांचे मुद्रण करणे; साठा करणे व  त्याचे वितरण करणे.
(2) रबरी शिक्के तयार करणे.
6 शासकीय मुद्रणालय, कोल्हापूर. (1) उच्च न्यायालय अपिले, विशेष नमुने व अहवाल यांचे मुद्रण.
7 शासकीय मुद्रणालय, औरंगाबाद. (1) उच्च न्यायालय अपिले, विशेष नमुने व अहवाल यांचे मुद्रण.
8 शासकीय मुद्रणालय, वाई. (1) विश्वकोशाचे मुद्रण.