नेहमीचे प्रश्न

  • सर्वसाधारण राजपत्र किती दिवसात प्रसिध्द होईल?
    • सर्वसाधारण 120 दिवस
  • तात्काळ छपाईसाठी किती कालावधी लागेल?
    • सर्वसाधारण 20 ते 25 दिवस
  • नवीन कार्यालयाकरिता नोंदणी क्रमांक कसा मिळतो व त्याची कार्यपध्दती काय आहे?
    • मुद्रण व लेखनसामग्री नियमपुस्तिका-1982 मधील जोडपत्र क्र. 3 पहावे.