माहितीचा हक्क

संचालक,शासकीय मुद्रण,लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय,मुंबई यांचे कार्यालयातील अपीलीय अधिकारी व माहिती अधिकारी याबाबतची माहिती

अ.क्र. पदनाम माहितीच्या कायद्यानुसार हुद्दा कार्यालयातील दूरध्वनी कार्यक्षेत्र
1. श्री.प.ज.गोसावी,
संचालक
अपीलीय अधिकारी 23632693/
23630695/
23631148/
23634049
मुंबई
2. श्री.अ.स.उदावंत,यंत्र प्र.सहा.व्यवस्थापक(प्रकाशने) शासकीय माहिती अधिकारी
3. श्री.सु.ब.मदगे,प्रमुख लिपिक सहा.शासकीय अधिकारी