लेखन सामग्री भांडारे

संचालक, शासन मुद्रण व लेखनसामग्री, हे राज्यातील शासकीय कार्यालयांना त्यांच्या नियंत्रणाखालील लेखनसामग्री आगारांमार्फत पुढील बाबी पुरविण्याची व्यवस्था करतील.

1

लेखनसामग्री वस्तू

5

सायकली

2

आरेखन वस्तू

6

घडयाळे व गजराची घडयाळे

3

पोषाखाचे कापड

7

प्रतिलिपी यंत्रे

4

छत्र्या

 

 


लेखनसामग्री आगारे व त्यांच्याकडून ज्या जिल्हयांना सामग्री पुरवण्यात येते असे जिल्हे

लेखनसामग्री आगारांचे प्रभारी अधिकारी आणि त्यांच्याकडून लेखनसामग्री व इतर वस्तू ज्या जिल्हयांना पुरवण्यात येतात असे जिल्हे खाली दर्शविले आहेत.

अ.क्र.

लेखनसामग्री आगाराचा प्रभारी

सामग्री पुरवले जाणारे जिल्हे

1

सहाय्यक संचालक, शासकीय लेखनसामग्री आगार, मुंबई-400 004.

1)बृहन्मुंबई, 2)मुंबई उपनगर, 3)रायगड,
4) ठाणे, 5) नाशिक, 6) धुळे, 7) नंदुरबार.

2

सहाय्यक संचालक, शासकीय लेखनसामग्री आगार, पुणे-411 004.

1)पुणे, 2) सोलापूर.

3

व्यवस्थापक, शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडार, कोल्हापूर-416 002.

1)कोल्हापूर, 2) सातारा,
3) सांगली, 4) रत्नागिरी,
5) सिंधुदुर्ग.

4

सहाय्यक संचालक, शासकीय लेखनसामग्री व ग्रंथागार, औरंगाबाद-431 001.

1)औरंगाबाद, 2) बीड,
3) उस्मानाबाद, 4) परभणी, 5) नांदेड, 6) जालना,
7) जळगांव, 8) अहमदनगर, 9) हिंगोली, 10) लातूर,

5

सहाय्यक संचालक, शासकीय लेखनसामग्री आगार, नागपूर-440 001.

1)नागपूर, 2) वर्धा,
3) भंडारा, 4) चंद्रपूर,
5) अमरावती, 6) अकोला, 7) बुलढाणा, 8) यवतमाळ, 9) वाशिम, 10) गोंदिया, 11) गडचिरोली.

टंकलेखनयंत्र कर्मशाळा

अ.क्र. कर्मशाळा जिल्हे
1 शासकीय टंकलेखनयंत्र कार्यशाळा, मुंबई. 1)बृहन्मुंबई, 2)रायगड, 3) ठाणे.
2 शासकीय टंकलेखनयंत्र कार्यशाळा, नाशिक. 1) नाशिक, 2)जळगाव, 3) धुळे.
3 शासकीय टंकलेखनयंत्र कार्यशाळा, पुणे. 1)पुणे, 2) सोलापूर, 3) अहमदनगर.
4 शासकीय टंकलेखनयंत्र कार्यशाळा, कोल्हापूर. 1)कोल्हापूर, 2) सातारा, 3) सांगली, 4) रत्नागिरी, 5) सिंधुदुर्ग.
5 शासकीय टंकलेखनयंत्र कार्यशाळा, औरंगाबाद. 1)औरंगाबाद, 2) बीड, 3) उस्मानाबाद, 4) परभणी, 5) नांदेड, 6) जालना.
6 शासकीय टंकलेखनयंत्र कार्यशाळा, नागपूर. 1)नागपूर, 2) वर्धा,
3) भंडारा, 4) चंद्रपूर.
7 शासकीय टंकलेखनयंत्र कार्यशाळा, अकोला. 1) अमरावती, 2) अकोला, 3) बुलढाणा, 4) यवतमाळ