विभागीय संरचना

मुद्रण व लेखनसामग्री विभागाची रचना सोबतच्या तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे आहे. मुंबई येथील संचालनालय

शासकीय मुद्रणालये शासकीय लेखनसामग्री आगारे शासकीय टंकलेखन यंत्रे कर्मशाळा शासकीय ग्रंथागार
शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई. मुंबई मुंबई चर्नी रोड, मुंबई
शासकीय मुद्रणालय, नागपूर. नागपूर नागपूर नागपूर
शासकीय फोटोझिंको मुद्रणालय, पुणे. पुणे पुणे पुणे
येरवडा कारागृह मुद्रणालय, पुणे. कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर
शासकीय मुद्रणालय, कोल्हापूर. औरंगाबाद औरंगाबाद औरंगाबाद
मध्यवर्ती कारागृह मुद्रणालय, नागपूर.   नाशिक  
शासकीय मुद्रणालय, औरंगाबाद.   अकोला  
शासकीय मुद्रणालय, वाई.