१
|
संचालक,
शासकीय मुद्रण,
लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई
|
वाणिज्यिक संस्था व खाजगी पक्ष यांनी काढलेल्या
अधिसूचना,सूचना व जाहिराती स्वीकारून महाराष्ट्र शासन
राजपत्र भाग दोन संकीर्ण सूचना व जाहिराती या राजपत्राच्या
भागात प्रसिद्ध करणे व ते त्यांना ऑनलाईन व ई-मेलवर उपलब्ध
करून देणे.
|
१५ दिवस
|
श्री. उ. आ. रोकडे,
क. सहा.व्यवस्थापक,
शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई
|
श्रीम.स्मि. स. कोंडविलकर,
कामगार कल्याण अधिकारी,
शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई
|
श्री.मिलिंद शां. शिंदे,
व्यवस्थापक,
शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय,मुंबई
|
२
|
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन नाव , जन्मतारीख (वय) आणि
धर्म बदलण्याच्या जाहिराती संचालनालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन
स्वीकारून महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-नाव जन्मतारीख
(वय) आणि धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग या
राजपत्राच्या भागात प्रसिद्ध करणे व ते नागरिकांना
ऑनलाईनद्वारे व ई-मेलद्वारे उपलब्ध करून देणे.
|
१५ दिवस
|
श्री. उ. आ. रोकडे,
क. सहा.व्यवस्थापक,
शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई
|
श्रीम.स्मि. स. कोंडविलकर,
कामगार कल्याण अधिकारी,
शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई
|
श्री. मिलिंद शां. शिंदे,
व्यवस्थापक,
शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई
|