संपर्क शासन मुद्रण, लेखनसामग्री व
प्रकाशन संचालनालय, मुंबई
भारत सरकार

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

विभागाचे नाव : शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई
अधिसूचित सेवांची यादी

अ. क्र. कार्यालयाचे/विभागाचे नाव लोकसेवेचा तपशील लोकसेवा पुरविण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा पदनिर्देशन अधिकारी प्रथम अपील अधिकारी द्वितीय अपील अधिकारी
संचालक, शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई वाणिज्यिक संस्था व खाजगी पक्ष यांनी काढलेल्या अधिसूचना,सूचना व जाहिराती स्वीकारून महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन संकीर्ण सूचना व जाहिराती या राजपत्राच्या भागात प्रसिद्ध करणे व ते त्यांना ऑनलाईन व ई-मेलवर उपलब्ध करून देणे. १५ दिवस श्री. उ. आ. रोकडे,
क. सहा.व्यवस्थापक,
शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई
श्रीम.स्मि. स. कोंडविलकर,
कामगार कल्याण अधिकारी,
शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई
श्री.मिलिंद शां. शिंदे,
व्यवस्थापक,
शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय,मुंबई
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन नाव , जन्मतारीख (वय) आणि धर्म बदलण्याच्या जाहिराती संचालनालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वीकारून महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-नाव जन्मतारीख (वय) आणि धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग या राजपत्राच्या भागात प्रसिद्ध करणे व ते नागरिकांना ऑनलाईनद्वारे व ई-मेलद्वारे उपलब्ध करून देणे. १५ दिवस श्री. उ. आ. रोकडे,
क. सहा.व्यवस्थापक,
शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई
श्रीम.स्मि. स. कोंडविलकर,
कामगार कल्याण अधिकारी,
शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई
श्री. मिलिंद शां. शिंदे,
व्यवस्थापक,
शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई

तृतीय व अंतिम अपिल राज्य सेवा हक्क आयुक्त, कोकण यांचेकडे करता येईल.

विभागाचे नाव : शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई
अधिसूचित सेवांची यादी

अ. क्र. कार्यालयाचे/विभागाचे नाव लोकसेवेचा तपशील लोकसेवा पुरविण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा पदनिर्देशन अधिकारी प्रथम अपील अधिकारी द्वितीय अपील अधिकारी
व्यवस्थापक, शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार, पुणे महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन नाव , जन्मतारीख (वय) आणि धर्म बदलण्याच्या जाहिराती संचालनालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वीकारून महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-नाव जन्मतारीख (वय) आणि धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग या राजपत्राच्या भागात प्रसिद्ध करणे व ते नागरिकांना ऑनलाईनद्वारे व ई-मेलद्वारे उपलब्ध करून देणे. १५ दिवस श्री. मि. मा. आंब्रे,
वरिष्ठ लिपिक,
शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार, पुणे
श्री. सं. मा. ढवळे,
सहायक व्यवस्थापक,
शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार, पुणे
श्री. स. ह. केदार,
प्र. व्यवस्थापक,
शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार, पुणे

तृतीय व अंतिम अपिल राज्य सेवा हक्क आयुक्त, पुणे यांचेकडे करता येईल.

विभागाचे नाव : शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई
अधिसूचित सेवांची यादी

अ. क्र. कार्यालयाचे/विभागाचे नाव लोकसेवेचा तपशील लोकसेवा पुरविण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा पदनिर्देशन अधिकारी प्रथम अपील अधिकारी द्वितीय अपील अधिकारी
व्यवस्थापक,
शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार, नागपूर
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन नाव , जन्मतारीख (वय) आणि धर्म बदलण्याच्या जाहिराती संचालनालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वीकारून महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-नाव जन्मतारीख (वय) आणि धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग या राजपत्राच्या भागात प्रसिद्ध करणे व ते नागरिकांना ऑनलाईनद्वारे व ई-मेलद्वारे उपलब्ध करून देणे. १५ दिवस श्रीम. रे. म. श्रौती,
प्रमुख लिपिक,
शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार, नागपूर
श्री. रा. कि. पल्लेवाड,
कार्यालय अधीक्षक,
शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार, नागपूर
श्री. के. कृ. लाड,
प्र. व्यवस्थापक,
शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार, नागपूर

तृतीय व अंतिम अपिल राज्य सेवा हक्क आयुक्त, नागपूर यांचेकडे करता येईल.

विभागाचे नाव : शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई अधिसूचित सेवांची यादी

अ. क्र. कार्यालयाचे/विभागाचे नाव लोकसेवेचा तपशील लोकसेवा पुरविण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा पदनिर्देशन अधिकारी प्रथम अपील अधिकारी द्वितीय अपील अधिकारी
सहायक संचालक,
शासकीय लेखनसामग्री व ग्रंथागार,
छत्रपती संभाजीनगर
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन नाव , जन्मतारीख (वय) आणि धर्म बदलण्याच्या जाहिराती संचालनालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वीकारून महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-नाव जन्मतारीख (वय) आणि धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग या राजपत्राच्या भागात प्रसिद्ध करणे व ते नागरिकांना ऑनलाईनद्वारे व ई-मेलद्वारे उपलब्ध करून देणे. १५ दिवस श्री. प. वि. ठाकूर,
प्र. प्रमुख लिपिक,
शासकीय मुद्रणालय,
छत्रपती संभाजीनगर
श्री. ग. मु. बचाटे,
कनिष्ठ सहायक व्यवस्थापक,
शासकीय मुद्रणालय,
छत्रपती संभाजीनगर
श्री. अ. शि. गंगावणे,
प्र. व्यवस्थापक,
शासकीय मुद्रणालय, छत्रपती संभाजीनगर

तृतीय व अंतिम अपिल राज्य सेवा हक्क आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांचेकडे करता येईल.