शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, महाराष्ट्र,भारत, आपले स्वागत करीत आहेत.

 • mahotsav
 • covid 19
 • banner
 • banner
 • banner
 • banner
 • banner
 • banner
 • banner
 • banner
 • G20
 • banner
 • ई-राजपत्रासाठी संपर्क साधा महाऑनलाइन ई-मेल : dgps.support@mahaonline.gov.in
 • ई-राजपत्रासाठी संपर्क साधा हेल्पलाईन क्र.: 022 61316404
 • ई-राजपत्रासाठी संपर्क साधा तक्रार नोंदणी: suvidha.mahaonline.gov.in

शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, महाराष्ट्र,भारत, आपले स्वागत करीत आहेत

मुद्रण व लेखनसामग्री विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे.
मुद्रण व लेखनसामग्री विभाग हा मूलत: सेवा विभाग असून तो शासनाच्या कामकाजाच्या सर्वसाधारण परिचालनासाठी आवश्यक असलेल्या व त्याचाच एक भाग असलेल्या विभागांच्या प्रकारात मोडतो. तथापि, शासकीय मुद्रणालयांचा जास्तीत जास्त उपयोग करुन घेण्याच्या दृष्टीने व शासकीय मुद्रणालयांकडे मुद्रणासाठी साहित्य पाठवणाऱ्या शासकीय विभागांना खर्चाच्या संबंधात योग्य जाणीव करुन देण्यासाठी व जबाबदारीची अधिक जाणीव त्यांना व्हावी, म्हणून शासनाने मुद्रण विभाग हा वाणिज्यिक विभाग असल्याचे घोषित केले आहे. अधिक

मान्यवर

 • मा. अप्पर मुख्य सचिव (उद्योग)श्री. सतिश गवई
  मा. अप्पर मुख्य सचिव (उद्योग)
 • माननीय अपर मुख्य सचिव ( उद्योग व खनिकर्म )श्री.बलदेव सिंह, भा.प्र.से.
  माननीय अपर मुख्य सचिव ( उद्योग व खनिकर्म )
 • प्रधान सचिव उद्योग व खनिकर्म डॉ. हर्षदीप कांबळे, भा. प्र. से.
  प्रधान सचिव उद्योग व खनिकर्म
 • माननीय मंत्री (उद्योग)श्री. उदय सामंत
  माननीय मंत्री (उद्योग)
 • प्रधान सचिव उद्योग व खनिकर्मडॉ. हर्षदीप कांबळे, भा. प्र. से.
  प्रधान सचिव उद्योग व खनिकर्म