संचालनालय व अधिनस्त कार्यालयांचे जनमाहिती व प्रथम अपिलीय अधिकारी

शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई कार्यालयातील माहिती व प्रथम अपीलीय अधिकारी याबाबतचा तपशील

अ. क्र. पदनाम माहितीच्या अधिकार कायद्यानुसार हुद्दा कार्यालयातील दुरध्वनी कार्यक्षेत्र
1 श्री. रु.दि.मोरे,  संचालक, शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई प्रथम अपीलीय अधिकारी 022-23632693 022-23630695 022-23699778 022-23690063 शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई
2 श्री. अ.स.उदावंत यंत्र अभियंता (टंकलेखन यंत्रे), शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई जन माहिती अधिकारी
3 श्री. सं.द. जाधव अधीक्षक, शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई सहायक जन माहिती अधिकारी

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई कार्यालयातील माहिती व प्रथम अपीलीय अधिकारी याबाबतचा तपशील
अ. क्र. पदनाम माहितीच्या अधिकार कायद्यानुसार हुद्दा कार्यालयातील दुरध्वनी कार्यक्षेत्र
1 श्री. सं.मा.ढवळे सहायक व्यवस्थापक, शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई प्रथम अपीलीय अधिकारी 022-23631433 022-23631799 शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई
2 सौ. स्मि.स. कोंडविलकर, कामगार कल्याण अधिकारी, शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई जन माहिती अधिकारी
3 श्री. सु.गु. वसावे, अधीक्षक, शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई सहायक जन माहिती अधिकारी

शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार, पुणे कार्यालयातील माहिती व प्रथम अपीलीय अधिकारी याबाबतचा तपशील
अ. क्र. पदनाम माहितीच्या अधिकार कायद्यानुसार हुद्दा कार्यालयातील दुरध्वनी कार्यक्षेत्र
1 श्री. सं.मा.ढवळे, व्यवस्थापक, शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार, पुणे प्रथम अपीलीय अधिकारी 020-26125808 020-26124759 शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार, पुणे
2 श्री. मो.बा.कारंडे, प्रमुख लिपिक, शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार, पुणे जन माहिती अधिकारी
3 श्री. प्र.आ. सुतार कनिष्ठ लिपिक शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार, पुणे सहायक जन माहिती अधिकारी    

येरवडा कारागृह मुद्रणालय, पुणे कार्यालयातील माहिती व प्रथम अपीलीय अधिकारी याबाबतचा तपशील
अ. क्र. पदनाम माहितीच्या अधिकार कायद्यानुसार हुद्दा कार्यालयातील दुरध्वनी कार्यक्षेत्र
1 श्री. सं.खे.आढाव, प्रभारी व्यवस्थापक, येरवडा कारागृह मुद्रणालय, पुणे प्रथम अपीलीय अधिकारी 020-26696707 020-26682193 येरवडा कारागृह मुद्रणालय, पुणे
2 श्री. हे.धा. साबळे, कनिष्ठ सहायक व्यवस्थापक, येरवडा कारागृह मुद्रणालय, पुणे जन माहिती अधिकारी
3 श्री. अ.अ.राऊत, प्रमुख लिपिक, येरवडा कारागृह मुद्रणालय, पुणे सहायक जन माहिती अधिकारी

शासकीय लेखनसामग्री भांडार, पुणे कार्यालयातील माहिती व प्रथम अपीलीय अधिकारी याबाबतचा तपशील
अ. क्र. पदनाम माहितीच्या अधिकार कायद्यानुसार हुद्दा कार्यालयातील दुरध्वनी कार्यक्षेत्र
1 श्री. सु.ब.मदगे, सहायक संचालक, शासकीय लेखनसामग्री भांडार, पुणे प्रथम अपीलीय अधिकारी 020-29800822   शासकीय लेखनसामग्री भांडार, पुणे
2 श्रीमती अं.नं. सातकर, प्रमुख लिपिक, शासकीय लेखनसामग्री भांडार, पुणे जन माहिती अधिकारी

शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडार, कोल्हापूर कार्यालयातील माहिती व प्रथम अपीलीय अधिकारी याबाबतचा तपशील
अ. क्र. पदनाम माहितीच्या अधिकार कायद्यानुसार हुद्दा कार्यालयातील दुरध्वनी कार्यक्षेत्र
1 श्री. सं.खे.आढाव, प्रभारी व्यवस्थापक, शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडार, कोल्हापूर प्रथम अपीलीय अधिकारी 0231-2650395 शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडार, कोल्हापूर
2 श्री. प्र.ध.कांबळे, प्र.क. व्यवस्थापक, शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडार, कोल्हापूर जन माहिती अधिकारी
3 श्री. भ.ब.काटमोरे, वरिष्ठ लिपिक, शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडार, कोल्हापूर सहायक जन माहिती अधिकारी

शासकीय मुद्रणालय, वाई, सातारा कार्यालयातील माहिती व प्रथम अपीलीय अधिकारी याबाबतचा तपशील
अ. क्र. पदनाम माहितीच्या अधिकार कायद्यानुसार हुद्दा कार्यालयातील दुरध्वनी कार्यक्षेत्र
1 श्री. सं.मा.ढवळे, प्रभारी व्यवस्थापक, शासकीय मुद्रणालय, वाई, सातारा प्रथम अपीलीय अधिकारी 02167-220097 शासकीय मुद्रणालय, वाई, सातारा
2 श्री. बा.मा. वाघमारे, वरिष्ठ लिपिक, शासकीय मुद्रणालय, वाई, सातारा जन माहिती अधिकारी
3 श्री. अ.स.जगताप, लिपिक-टंकलेखक, शासकीय मुद्रणालय, वाई, सातारा सहायक जन माहिती अधिकारी

शासकीय मुद्रणालय, छत्रपती संभाजीनगर कार्यालयातील माहिती व प्रथम अपीलीय अधिकारी याबाबतचा तपशील
अ. क्र. पदनाम माहितीच्या अधिकार कायद्यानुसार हुद्दा कार्यालयातील दुरध्वनी कार्यक्षेत्र
1 श्री. अ.शि. गंगावणे, प्रभारी व्यवस्थापक, शासकीय मुद्रणालय, छत्रपती संभाजीनगर प्रथम अपीलीय अधिकारी 0240-2331109 शासकीय मुद्रणालय, छत्रपती संभाजीनगर
2 श्री. ग.मु.बचाटे, क.स. व्यवस्थापक, शासकीय मुद्रणालय, छत्रपती संभाजीनगर जन माहिती अधिकारी
3 श्री. प.वि.ठाकूर, प्र. प्रमुख लिपिक, शासकीय मुद्रणालय, छत्रपती संभाजीनगर सहायक जन माहिती अधिकारी

शासकीय लेखनसामग्री व ग्रंथागार, छत्रपती संभाजीनगर कार्यालयातील माहिती व प्रथम अपीलीय अधिकारी याबाबतचा तपशील
अ. क्र. पदनाम माहितीच्या अधिकार कायद्यानुसार हुद्दा कार्यालयातील दुरध्वनी कार्यक्षेत्र
1 श्री. पु.सु.वाघमारे, सहायक संचालक, शासकीय लेखनसामग्री व ग्रंथागार, छत्रपती संभाजीनगर प्रथम अपीलीय अधिकारी 0240-2951468 0240-2331525 शासकीय लेखनसामग्री व ग्रंथागार, छत्रपती संभाजीनगर
2 श्रीमती वि.बा.नवपुते, वरिष्ठ लिपिक, शासकीय लेखनसामग्री व ग्रंथागार, छत्रपती संभाजीनगर जन माहिती अधिकारी
3 श्री. अ.दे.राजूरकर वरिष्ठ लिपिक, शासकीय लेखनसामग्री व ग्रंथागार, छत्रपती संभाजीनगर सहायक जन माहिती अधिकारी

शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार, नागपूर कार्यालयातील माहिती व प्रथम अपीलीय अधिकारी याबाबतचा तपशील
अ. क्र. पदनाम माहितीच्या अधिकार कायद्यानुसार हुद्दा कार्यालयातील दुरध्वनी कार्यक्षेत्र
1 श्री. धी.शे.नागदेवे, सहा.व्यवस्थापक तथा आहरण व संवितरण अधिकारी शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार, नागपूर प्रथम अपीलीय अधिकारी 0712-2562615 शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार, नागपूर
2 श्री. रा.कि.पल्लेवाड, कार्यालय अधीक्षक, शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार, नागपूर जन माहिती अधिकारी
3 सौ. रे.मे.श्रौती, प्रमुख लिपिक, शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार, नागपूर सहायक जन माहिती अधिकारी

मध्यवर्ती कारागृह मुद्रणालय, नागपूर कार्यालयातील माहिती व प्रथम अपीलीय अधिकारी याबाबतचा तपशील
अ. क्र. पदनाम माहितीच्या अधिकार कायद्यानुसार हुद्दा कार्यालयातील दुरध्वनी कार्यक्षेत्र
1 श्री. धी.शे.नागदेवे, प्रभारी व्यवस्थापक, मध्यवर्ती कारागृह मुद्रणालय, नागपूर प्रथम अपीलीय अधिकारी 0712-2970733 0712-2971351 मध्यवर्ती कारागृह मुद्रणालय, नागपूर
2 श्री. श.गु.बारामते, वरिष्ठ लिपिक, मध्यवर्ती कारागृह मुद्रणालय, नागपूर जन माहिती अधिकारी
3 श्री. जि.सु.चव्हाण, वरिष्ठ लिपिक, मध्यवर्ती कारागृह मुद्रणालय, नागपूर सहायक जन माहिती अधिकारी

शासकीय लेखनसामग्री भांडार, नागपूर कार्यालयातील माहिती व प्रथम अपीलीय अधिकारी याबाबतचा तपशील
अ. क्र. पदनाम माहितीच्या अधिकार कायद्यानुसार हुद्दा कार्यालयातील दुरध्वनी कार्यक्षेत्र
1 श्री. पु.सु.वाघमारे, प्र.सहायक संचालक, शासकीय लेखनसामग्री भांडार, नागपूर प्रथम अपीलीय अधिकारी 0712-2523240 0712-297135 शासकीय लेखनसामग्री भांडार, नागपूर
2 श्री. अ.प्र. बोरकर, वरिष्ठ लिपिक, शासकीय लेखनसामग्री भांडार, नागपूर जन माहिती अधिकारी
3 श्रीमती अ.क.गोमासे, लिपिक, शासकीय लेखनसामग्री भांडार, नागपूर सहायक जन माहिती अधिकारी