सूचना

 मुलेसा-2014/प्र.क्र 141/उद्योग-4, दि.5/3/2015 नुसार महाराष्ट्र शासन राजपत्र भाग – दोन मधील नाव, जन्मतारीख (वय) व धर्म बदल करावयाच्या जाहिरातींचे दरामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. सुधारित दर जाणण्यासाठी येथे क्लिक करा